स्वातंत्र्यवीर सावरकर पुण्यस्मरण
$0.00
Date
August 13th 2023
Time
3:00 PM
Venue
DFW हिंदू एकता मंदिर, 1605, N Britain road, Irving, TX 75061,

भारताच्या ७६ व्या स्वातंत्र्यदीना निमित्त DFWMM घेऊन येत आहे स्वतंत्र्यवीर सावरकरांवर आधारित कार्यक्रम; 

“तुजसाठी मरण ते जनन, तुजवीण जनन ते मरण” 

इतक्या सहज पद्धतीने आपल्या मातृभूमी प्रेमाची व्याख्या करून हजारो स्वातंत्र्यसैनिकांना प्रेरणा देणारे अग्रणी स्वातंत्र्यसैनिक म्हणजे वीर सावरकर. यावर्षीच्या कार्यक्रमांची सुरुवात आपण स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या स्मरणाने करत आहोत. स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याची सुरुवात भारतमातेच्या ह्या सपुताला अभिवादन करून करू या. मातृभूमीसाठी त्यांनी सोसलेले कष्ट, केलेला त्याग आणि निरपेक्ष मनाने केलेले कार्य जाणून घेऊ या रविवार दि. १३ ऑगस्ट २०२३ रोजी दुपारी ३ वाजता.  ह्या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत आपल्या डॅलसचे सुपरिचित कवी

श्री. कांचन कुलकर्णी.     

स्वातंत्र्यवीर सावरकर पुण्यस्मरण  
तारीख आणि वेळ: रविवार १३ ऑगस्ट २०२३, दुपारी ३ वाजता. 
स्थळ: DFW हिंदू एकता मंदिर, 1605, N Britain road, Irving, TX 75061  

 

Restrict to specified date ranges
-