नमस्कार मंडळी,
🎉 गणेशोत्सव लवकरच येतोय! 🎉
ढोल-ताशांचा गजर, मोदकांचा सुगंध आणि बाप्पांच्या आगमनाची आतुरता...
आता फक्त काही दिवस बाकी!
तयार व्हा आनंद, भक्ती आणि उत्सवाच्या अविस्मरणीय पर्वासाठी.
🙏 गणपती बाप्पा मोरया! 🙏
DFWMM समिती २०२६-२७
मंडळ आपलं कुटुंब!
चार दशकांची सांस्कृतिक परंपरा • १९८६ ते २०२६
🌺 बाप्पांच्या स्वागतासाठी सज्ज व्हा! 🌺