DFWMM पुन्हा एकदा घेऊन येत आहे दहीहंडीचा जल्लोष!
📅 रविवार, ३० ऑगस्ट २०२६
खास आकर्षणे:
-Full day Water Park (तिकिटातच समविष्ट)
-दहीहंडी — Wave Pool मध्ये!
-Radha-Krishna Kids Fashion Show
-Dinner — Pizza for all
6 PM ते 9 PM — फक्त DFWMM साठी संपूर्ण park!
💰 DFWMM Member Price: फक्त $20
(Regular Water Park price $39.99 + tax)
जागा मर्यादित!
गोविंदा रे गोपाळा! 🙏
DFWMM समिती २०२६-२७
मंडळ आपलं कुटुंब!
चार दशकांची सांस्कृतिक परंपरा १९८६–२०२६