ss
[2023_2024]_Members_Shivjayanti_Donate
$5.00
Date
February 18th 2024
Time
2:00 PM
Venue
DFW हिंदू एकता मंदिर, Irving TX,

आपल्या मंडळाची शिवजयंती साजरी होत आहे दिनांक १८ फेब्रुवारी २०२४ रोजी.

Detail timeline for Shivjayanti 2024:

12:00 PM to 5:00 PM : Blood Donation
2:00 PM to 4:00 PM: Registration
2:30 PM: Tea
3:00 PM to 3:30 PM: Announcements, Mandal updates
3:30 PM to 5:00 PM: Mahanatya “Lal Mahaal”
5:00 PM to 6:00 PM: Miravnuk, Dhol-Taasha
6:30 PM to 8:00 PM: Dinner
8:00 PM to 8:30 PM: Clean up

Note- Tickets are sold out.

यावर्षी शिवजयंतीनिमित्त बाबासाहेब पुरंदरेंच्या शिवचरित्रावर आधारित लाल महाल” हे महानाट्य मंडळातील १४० हून अधिक कलाकार आपल्यासमोर सादर करणार आहेत.
हा सोहोळा सभासदांसाठी विनामूल्य  असणार आहे.
मागील वर्षीचा feedback लक्षात घेऊन मंडळाने या वर्षी 
Donate-to-Mandal हा पर्याय देखील उपलब्ध करुन दिला आहे. 
कार्यक्रम विनामूल्य असलातरी त्यासाठी तिकीट $5 काढणे गरजेचे आहे. 

तिकीट काढताना तुम्ही खालीलपैकी पर्यायी निवडू शकता.

  • Donate-to-Mandal (Your ticket purchased amount will be donated to mandal for Shivjayanti program)
  • RSVP(You will get refund within 3 weeks after the event if you checked in on the event day)

Blood Donation Camp-

याचदिवशी आपण दुपारी १२:०० ते ५:०० या वेळात रक्तदान शिबीर आयोजित केले आहे. शिवजयंतीचे औचित्य साधून नक्की या शिबिराला उपस्थिती लावा.

रक्तदान करण्यासाठी रजिस्ट्रेशन लिंक: https://www.greatpartners.org/donor/schedules/drive_schedule/150415

या कार्यक्रमाबद्दल आपल्याला अधिक माहिती हवी असेल तर [email protected] ला ई-मेल करा.

हा कार्यक्रम जरी सभासदांसाठी विनामुल्य असला, तरी RSVP करताना नियोजनाच्या सोयीसाठी अनामत रक्कम तिकीट स्वरुपात आकारण्यात येईल.

For additional donation ZELLE [email protected] 

*Disclaimer - I hereby grant permission and consent to DFWMM for the use of my photographs including the people for whom I purchased the ticket to use for publicity, copyright purpose, illustration, advertising, and web content. DFWMM will only publish the photos/videos which are appropriate for public demonstration.

*Please Bring your own Water Bottle

Note- Tickets are sold out.

Restrict to specified date ranges
-