Senior_Event
[2023_2024]_ज्येष्ठांचा धुमधडाका
$15.00
Date
June 2nd 2024
Time
3:00 PM
Venue
DEW Events Center, 2401 S Stemmons Fwy Suite #2414, Lewisville, TX 75067,

नमस्कार मंडळी !!


खास ज्येष्ठांसाठी (वय ५५+) आपण २ जून २०२४ रोजी ज्येष्ठांचा धूमधडाका हा कार्यक्रम आयोजित केला आहे.


स्थळ: DEW Events Center, 2401 S Stemmons Fwy Suite #2414, Lewisville, TX 75067
वेळ: दुपारी ३:०० ते रात्री ८:००

आम्हाला माहिती आहे की DFW मधले seniors आणि visiting  seniors  talent मधे "हम भी कुछ कम नही" असे आहेत. त्यामुळे हा कार्यक्रम म्हणजे प्रत्येकाला आपलं talent दाखवायची सुवर्णसंधी आहे.
गाणं, नाच, विनोद, कविता, लेख, सुविचार इ. इ. तुम्हांला हवं ते प्रत्येकानी सादर करण्याची संधी ज्येष्ठांना मिळेल.
 
तुम्हाला जर या कार्यक्रमासाठी तुमचा performance सादर करायचा असेल, तर [email protected] ला तुमच्या performance विषयी अधिक माहिती इमेल पाठवून कळवा.

प्रवेशिका सादर करण्याची अंतिम तारीख ३० मे २०२४ रात्री ९ वाजेपर्यंत आहे.

या कार्यक्रमाला फक्त ज्येष्ठ सभासदांना (वय वर्षे ५५+)  अथवा इतर सभासदांच्या आई वडिलांना उपस्थित राहता येईल.

तिकिटे २४ मे २०२४ रोजी रात्री ९ वाजता खरेदीसाठी उपलब्ध असतील.

DFWMM समिती २०२३-२४
मंडळ आपलं कुटुंब

You need to purchase a membership plan to buy this product/ticket.

You need one of the following roles: Administrator, 2023-2024 Family Member (Senior), 2023-2024 Individual Member, 2023-2024 Individual Member (Senior), 2023-2024 Student Member, 2023-2024 Family Member, 2024-2025 Family Member
Restrict to specified date ranges
-