Ganapati D3
[2023_2024]_GEN_ADULT_MEMBERS_Ganpati Only
$35.00
Date
October 1st 2023
Time
9:00 AM
Venue
Frisco Highschool, Frisco - 6401 Parkwood Blvd, Frisco, TX 75034,

गणेशोत्सव २०२३

श्रींची प्राणप्रतिष्ठा, आरती, महाप्रसाद, सांस्कृतिक कार्यक्रम, मिरवणूक आणि विसर्जन असा पारंपारिक सोहळा दिनांक १ ऑक्टोबर २०२३ रोजी होणार आहे. दरवर्षीप्रमाणे सकाळी श्रींच्या प्राणप्रतिष्ठेपासून सुरु झालेला कार्यक्रम संध्याकाळी मिरवणूक आणि श्रींचे विसर्जन करून संपन्न होईल.

ह्याबरोबरच आपण दुपारी भारतरत्न लता मंगेशकर यांना त्यांच्या ९४व्या जन्मदिनानिमित्त आदरांजली म्हणून Niche Entertainments प्रस्तुत "Lata - The Divine Dignity of Music"  हा गीतांचा कार्यक्रम आयोजित केला आहे. 

तारीख आणि वेळ: १ ऑक्टोबर २०२३, सकाळी ९ ते संध्याकाळी ६

ठिकाण: Frisco Highschool, Frisco - 6401 Parkwood Blvd, Frisco, TX 75034

  • गणेशोत्सव २०२३ तिकीट: हे तिकीट फक्त १ ऑक्टोबरच्या संपूर्ण दिवसाच्या गणेशोत्सव कार्यक्रमासाठी आहे (सांगितिक कार्यक्रमासह).
  • फक्त दर्शनाच्या  (Darshan only) तिकीटामध्ये गणपती दर्शन, आरती आणि महाप्रसाद समाविष्ट आहे. दुपारचा सांगितिक कार्यक्रम समाविष्ट नाही.

गणपती बाप्पा मोरया !!!!

GP tkts

* Tickets are refundable on or before 29th Sept 9 PM.

* Tickets are Non Transferable

* Kids below 4 years dont need to buy program tickets but Child care ticket is required in case you need to avail child care facility.

You need to purchase a membership plan to buy this product/ticket.

You need one of the following roles: Administrator, 2023-2024 Family Member (Senior), 2023-2024 Individual Member, 2023-2024 Individual Member (Senior), 2023-2024 Student Member, 2023-2024 Family Member
Restrict to specified date ranges
-