Senior Gathering (Members Only) on March 1st, 2020. RSVP Tickets are now OPEN.

DFWMM शिवजयंती गुढीपाडवा २०२०

1605 N Britain Rd, Irving, TX 75061

नमस्कार मंडळी,

डॅलस फोर्ट वर्थ महाराष्ट्र मंडळ साजरे करीत आहे “शिवजयंती” आणि "गुढीपाडवा " रविवार दि २९ मार्च २०२० रोजी एकता मंदिर Irving येथे.
यावर्षी आम्ही शिवजयंती सोहळ्याबरोबर, प्रथमच गुढीपाडवा साजरा करीत आहोत. ह्यासाठी आपणा सर्वांना आग्रहाचे निमंत्रण.

गुढीपाडवा                                                                           
उभारा गुढी आपल्या दारी                                         
सुख समृद्धी येवो घरी                                              
पाडव्याची नवी पहाट
घेऊन येवो सुखाची लाट

शिवजयंती         
जन्मदिन आपल्या शिवरायांचा  
सोहळा मराठी अस्मितेचा

शिवजयंती कार्यक्रमाची वैशिष्ट्ये -

१. शिवजन्म ते शिवराज्याभिषेका पर्यंतच्या विविध प्रसंगांवर आधारित गुणदर्शन कार्यक्रम.यामध्ये पोवाडा, नाच, नाटक, गाणी, त्याचप्रमाणे शिवजन्म, अफजल वध,पन्हाळ्याहून पलायन,शाहिस्तेखानाची फजिती, आग्र्याहून सुटका, तानाजीचा सिंहगड विजय, शिवराज्याभिषेक याविषयावर सादरीकरण.
२. मुख्य कार्यक्रमाबरोबर मुलांसाठी विशेष शिवगौरव स्पर्धा (गद्य/पद्य सादरीकरण १-२ min). सविस्तर माहिती लवकरच कळवण्यात येईल.
३. महाराजांच्या इतिहासावर खास quiz आणि बक्षीस जिंकायची संधी. 
४. त्याबरोबरच गडकिल्ल्यांची आणि इतिहासाची अपरिचित माहिती आणि slide show.
५. दर्जेदार मराठमोळं जेवण.
६.ढोलताशा आणि लेझीमच्या गजरामध्ये भव्यदिव्य शोभायात्रा.
७. यंदा प्रथमच सूत्रसंचालनासाठी आई- मुलगा/ मुलगी, बाबा - मुलगा/मुलगी करावे असे ठरले आहे. लवकरच सूत्र संचालनाचे अर्ज/entry form स्विकारण्याची सोय करण्यात येणार आहे.
८. सूत्रसंचालनासाठी मुला मुलींची वयोमर्यादा १३ ते १७ आहे.

Event Tickets:
This event is FREE for members and non-members as well and RSVP is mandatory. Ticket price will be $5 per adult/child  which will be refunded after the program. Check in is mandatory for receiving refund .This helps us to get the correct estimates for food preparation.

Event Details:
Date: Sunday March 29th, 2020
Time: 3.30 PM to 8 PM
Venue: DFW Ekta Mandir (Temple)
1605 N Britain Rd, Irving, TX 75061

Program Outline:
3:00 PM - 6:00 PM - Programs based on Chhatrapati Shivaji Maharaj life events
6:00 PM - 7:00 PM - Grand Shobbha Yatra with Dhol-Tasha and lezim
7:00 PM - 8:00 PM - Light Dinner 

Program Registration:
We will soon open registration for program entries and emcees. Stay tuned for more details.

तेव्हा मंडळी  तारीख विसरू नका. रविवार २९ मार्च रोजी एकता मंदिर Irving येथे भेटून शिवजयंती आणि गुढीपाडवा दोन्ही एकत्र साजरे करूया.

Thanks,
DFWMM Committee

 

h