प्रतिबिंब २०२३-२४'

 

Reflection 2023

नमस्कार मंडळी,
सालाबादप्रमाणे आपल्या मंडळाच्या *'प्रतिबिंब २०२३-२४'* ह्या वार्षिक अंकाची तयारी सुरू झाली आहे. त्यासाठी मंडळ तुम्हाला स्वतःचे अप्रकाशित साहित्य पाठवण्याचे आवाहन करत आहेइथे कथा, कविता, लेख, व्यंगचित्रे, रेखाचित्रे इत्यादी सगळ्या साहित्यप्रकारांचे स्वागत आहे.
लेखनासाठी काही संकल्पना (अर्थातच ह्या फक्त सूचना आहेत, तुम्हाला ह्यापेक्षा काही आगळे वेगळे सुचत असल्यास तुम्ही जरुर लिहू शकता)

) स्वरचित कथा, कविताविडंबन, स्फुटअनुवादमुलाखतअनुभव....  विषयाचे बंधन नाही
) जून २०२४ ला शिवराज्याभिषेक सोहळ्याला, म्हणजेच हिंदवी स्वराज्य स्थापनेला ३५० वर्ष पूर्ण होत आहेत तरी या संबंधी लेखन
) निरामय जीवनासाठी माहितीपर लेखन
) मराठी परंपरा, साहित्यिकांचे योगदान याबद्दल काही!
)  Very importantly we invite our teens and youth to contribute their writing in

नियम :

१) लेखन कुठेही पूर्वप्रकाशित न केलेले आणि स्वतःचे असावे

२) अनुवादित लेखन, तसेच चित्र/फोटो यासाठी copyright असल्यास संबंधित व्यक्तींची लेखी परवानगी घेतलेली असावी.

३) आपल्या साहित्याबरोबर स्वतः चे संपूर्ण नाव, संपूर्ण पत्ता, फोन नंबर आणि ईमेल पत्ता पाठवणे आवश्यक आहे.

४) साहित्य निवडीचा, तसेच त्यात मोजकेपणा येण्यासाठी आवश्यक बदल करण्याचा हक्क निवड समिती राखून ठेवत आहे.

५) आपले लेखन Google Marathi typing मध्ये असावे आणि doc attachment स्वरूपात पाठवावे. चित्र png/ jpg high resolution स्वरूपात पाठवावे.

६) शब्दमर्यादा शक्यतो १५०० शब्द  अथवा तीन पाने.साहित्य पाठविण्याचा ईमेल पत्ता *[email protected]*
साहित्य पाठविण्याची अंतिम तारीख : *२० मे २०२४*