Date
March 31st 2024
Time
10:00 AM
Venue
Grand Center Plano, 300 Chisholm Pl, Plano, TX 75075,

नाट्यछंद एकांकिका महोत्सव यंदा ३१ मार्च २०२४ ला सादर होणार आहे! कार्यक्रमाचं स्थळ आणि वेळ या गोष्टींची माहिती येत्या दिवसात कळवूच पण तूर्तास सर्व सभासदांनी या तारखेची नोंद घ्यावी.

हे मंडळाचे नाट्यछंद महोत्सवाचे तिसरे वर्ष आहे. दरवर्षी प्रत्येक कार्यक्रमाच्या सादरीकरणात नाविन्य आणण्याचा मंडळाचा सतत प्रयत्न असतो. नाट्यछंद २०२३-२४ मध्ये एकांकिकांसोबत मंदार भिडे यांचा स्टॅन्ड-अप कॉमेडी कार्यक्रमसुद्धा पहायला मिळणार आहे, तसेच नाट्यप्रेमी सभासदांसाठी काही कार्यशाळा अर्थात सोप्या मराठीतWorkshops सुद्धा आयोजित करण्याचा मंडळाचा मानस आहे. या बद्दलची अधिक माहिती नाट्यछंदच्या कलाकारांसाठी आणि इच्छुक सभासदांसाठी लवकरच कळवण्यात येईल.

Given the logistical and time limitations on the day of the event, we are closing form submissions for Naatyachhand Ekankikas tonight, 25th December 2023 at 9 pm

अतिरिक्त प्रश्न असल्यास असल्यास खाली नमूद केलेल्या फोन नंबर्स संपर्क करावा. 

कैवल्य तेलंग 214-663-3187 
चैतन्य जोशी 318-254-3182
युधिष्ठीर जोशी 316-559-4411

 

*Please feel free to contact [email protected] in case of any questions*

-DFWMM Committee 2023-24
मंडळ आपलं कुटुंब