Happy Makar Sankrant मकर संक्रातीच्या हार्दिक शुभेच्छा

Hurry up and purchase event tickets. Most events are FREE for members.

Sankrant 2018

Jack Singley Auditorium, 601 N MacArthur Blvd, Irving, TX 75038

नमस्कार मित्रांनो,

 
तिळात मिसळला गुळ,
त्याचा केला लाडू...
मधुर नात्यासाठी गोड गोड बोलू..!
चला आता संक्रांतीच्या तयारीला लागू..!
 
मंडळाचा पुढील कार्यक्रम संक्रांत २०१८, हा शनिवार, २७ जानेवारी २०१८ रोजी करण्याचेआयोजिले आहे. आपण सर्वजण ह्या कार्यक्रमाची मोठ्या आतुरतेने वाट पाहतो, कारण ह्यात आपल्या सर्व सभासदांना सहभागी होण्याची संधी असते. दरवर्षी प्रमाणे मनोरंजनाचे विविध कार्यक्रम, ५ वर्षा खालील मुलांचे बोर-नहाण आणि शेवटी अस्सल खवय्यांसाठी एकापेक्षा एक चमचमीत आणि लज्जतदार पदार्थांची रुचकर पर्वणी, म्हणजेच आपला “आनंद बझार”, असा आराखडा ठरविला आहे.
ह्या वर्षीच्या मनोरंजनाच्या कार्यक्रमाचे वैशिष्ठ्य म्हणजे लहान मुलां बरोबर मोठ्यांना सुद्धा आपलेकलागुण दाखवायला संधी मिळत आहे. कार्यक्रम सादर करू इच्छिणाऱ्या सभासदांकडून भरघोसप्रतिसाद मिळाला आहे. कलाकार आणि स्वयंसेवकांची जोरदार तयारीही सुरु झाली आहे.कार्यक्रम रंगारंग होणार ह्यात काही शंकाच नाही!
 
कार्यक्रमाची तिकीट विक्री सुरु झाली आहे. या कार्यक्रमाकरिता आरक्षित आसन व्यवस्था नसेलयाची कृपया नोंद घ्यावी, मात्र मंडळ सभासदांना जानेवारी १७, २०१८ पर्यंत खास सवलतीत दराचा लाभ घेता येईल. भेटूया मग.... !
 
धन्यवाद
महाराष्ट्र मंडळ समिती

Dear Friends,

 
We are pleased to announce our most awaited event of the year - Sankrant 2018. This year's program includes Talent Show, Bor-Nahan for kids under 5 and “Anand Bazar', where you can enjoy favourite food delicacies, made by our friends from the community.
 
This year's Talent Show features stellar line of performances by kids and adults from our community. The response is overwhelming, and all the groups are working hard on their performances to get ready for the program. It definitely is going to be a rockin event.
 
Event tickets are now open. Looking forward to see y'all at the event.
 
Early Bird Prices (Effective until January 17th Midnight)
Member - Adult  - $12
Member - Child - $8
Non-Member - Adult - $15
Non-Member - Child - $10
 
Regular/Door Prices (Effective from January 17th Midnight until event day)
Member - Adult  - $15
Member - Child - $10
Non-Member - Adult - $18
Non-Member - Child - $12
 
Note
  • Event ticket is required for everyone including participants, food stall owners, group leaders and volunteers.
  • Last date for cancellation is January 21st, 2018. No refunds will be issued for requests after that date. 
 
Thanks,
DFWMM Committee