GET READY kids, parents and performance leaders to showcase your talent to DFWMM community

Kojagiri 2017

Bob Woodruff Park, 2601 San Gabriel Dr, Plano, TX 75074

 

प्रिय सभासद मित्रांनो,

एक धमाल संध्याकाळ, खुले आभाळ...
मित्रांचा जमाव, रुचकर पदार्थांवर ताव!
खेळी-मेळीचे वातावरण त्यात मसाले दूध, भले शाब्बास!
दुग्धशर्करा योग, यालाच तर म्हणवा खास....!

 
डॅलस फोर्ट वर्थ महाराष्ट्र मंडळाच्या सभासदांना 'कोजागिरी' समारंभाचे सहर्ष आमंत्रण! या समारंभाला लागूनच बृहन्महाराष्ट्र मंडळच्या (BMM) अधिवेशन संदर्भात BMM कार्यकत्यांची सभा घेण्यात येईल. हा कार्यक्रम केवळ डॅलस फोर्ट वोर्थ महाराष्ट्र मंडळ (DFWMM) सभासदांकरिता आहे. कार्यक्रमाची तिकीट विक्री आपल्या संकेतस्थळावर सुरु झाली आहे. या वर्षी १५ वर्षांवरील व्यक्ती करीता प्रत्येकी $५ शुल्क आकारले जाईल, मात्र कार्यक्रमात सहभागी झाल्यास हे शुल्क १० दिवसांत परत केले जाईल. याआधी झालेल्या विनामूल्य कार्यक्रमाच्या अनुभवावरून, अन्नाचा आणि पर्यायाने सभासदांच्या पैशांचा अपव्यय टाळण्यासाठी हि तरतूद करण्यात येत आहे. तिकीट विक्रीची अंतिम तारीख ३ ऑक्टोबर २०१७ आहे याची कृपया नोंद घ्यावी. सभासदांच्या सहकार्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद!!
 
कार्यक्रमाची तारीख: रविवार - ऑक्टोबर ८, २०१७ वेळ: ३ ते ७:३०
    BMM सभा: दुपारी ३ ते ४:३०
    कोजागिरी समारंभ: सायंकाळी ५ ते ७:३०
स्थळ: Bob Woodruff Park, 2601 San Gabriel Dr, Plano, TX 75074

धन्यवाद,

डॅलस फोर्ट वर्थ महाराष्ट्र मंडळ समिती


Dear Members,

Dallas Fort Worth Maharashtra Mandal invites y'all to a fun filled evening to celebrate ‘Kojagiri’! The event will be preceded by BMM All Hands Meeting for BMM volunteers related to convention 2019 activities. This is a "members only" event for DFWMM members. Event Tickets are now available on our website. A nominal $5 will be charged for every person above 15 years which will be refunded in 10 days, if that person shows up at the venue. Based on our past experience with free programs, we have implemented this charge to avoid wastage of food and money. Please note that the last date for purchasing event ticket is October 3rd, 2017. Members support is highly appreciated.

Date: Sunday, October 8, 2017 From 3:00 PM to 7:30 PM
    BMM Meeting:  3:00 PM  to 4:30 PM
    Kojagiri Celebration:  5:00 PM to 7:30 PM
Venue: Bob Woodruff Park, 2601 San Gabriel Dr, Plano, TX 75074

Thanks,
DFWMM Committee