Senior Gathering (Members Only) on March 1st, 2020. RSVP Tickets are now OPEN.

DFWMM नाट्यमहोत्सव 2020

2351 Performance Dr, Richardson, TX 75082

नमस्कार मंडळी,

आपल्या धकाधकीच्या दैनंदिन जीवनातून थोडी उसंत घेऊया. अगदी खळखळून दिलखुलास हसूया !
ह्यासाठी डॅलस-फोर्टवर्थ महाराष्ट्र मंडळ आपल्यासाठी घेऊन येत आहे दोन नाटकांची खुसखुशीत आणि मजेदार मेजवानी, नाटक Vacuum Cleaner आणि Knock Knock Celebrity !
१० महाराष्ट्र राज्य शासन पुरस्कारांनी सन्मानित आपल्या सगळ्यांचे लाडके अशोक मामा (अशोक सराफ ), लोकप्रिय चित्रपट व रंगभूमी अभिनेत्री निर्मिती ताई सावंत ( कुमारी गंगूबाई नॉन-मॅट्रिक फेम) आणि याचबरोबर हॅम्लेट ह्या अजरामर नाट्यकृती चे शिवधनुष्य सध्या आपल्या खांद्यांवर समर्थपणे पेलवणारे आणि नेहेमीच आपल्या प्रसन्न अभिनयाने आपले मनोरंजन करणारे सुमीत राघवन, असे हे त्रिकूट आपल्या भेटीला येत आहे. 
रविवार दिनांक 12 एप्रिल रोजी, सकाळी 11 वाजल्यापासून, रिचर्डसन मधील प्रसिद्ध आईजमन सेंटर (Eisemann center ) येथे.
आम्हाला खात्री आहे तुम्ही सगळे ह्या नाट्यमहोत्सवाची आतुरतेने वाट बघणार.

  • आकर्षक दरांची तिकीट विक्री लवकरच सुरु होत आहे. 
  • दोन शो दरम्यान ब्रेक टाईममध्ये मंडळा कडून (नि:शुल्क) अल्पोपाहाराची सोय केली जाईल.
  • आम्ही कार्यक्रमासाठी चाईल्ड केअर ** ची व्यवस्था केली आहे.
  • नाटकाच्या तिकिट दरामध्ये चाईल्डकेअर समाविष्ट आहे.

 

DFWMM team along with Brihan Maharashtra Mandal are excited to invite you and your family for an extravaganza, DFWMM नाट्यमहोत्सव 2020.

नाट्यमहोत्सव will host  two spectacular dramas
"Vacuum Cleaner " , written and directed by Chinmay Mandlekar featuring Ashok Saraf & Nirmiti Sawant

and

"Knock Knock Celebrity" , written by Omkar Arvind Kulkarni and directed by Mandar Deshpande featuring Sumit Raghavan and Sharvari Lohokare. 

Event Details:

Date: Sunday, 12th April 2020
Venue: Charles W. Eisemann Center
2351 Performance Dr, Richardson, TX 75082
Time: 11 am to 7 pm

Please stay tuned for more details. Tickets will open soon. 
Enjoy complimentary tea and snacks during break time between two shows. We have also arranged childcare** for the event.

** Child has to be 3 years and above and potty trained. No separate charge for childcare services.

Thanks,
DFWMM Committee

 

h