नमस्कार मंडळी,
मराठी माणसाचं रंगभूमीशी एक वेगळंच नातं आहे..हे नातं मराठी नाटकांच्या विषयासारखंच…कधी रोमॅंटिक सुखांतिका, कधी फार्सिकल विनोदिका, कधी सुमधुर संगीतिका आणि कधी काळजाचा ठाव घेणाऱ्या ट्रॅजिक शोकांतिकासुद्धा..हीच रंगीबेरंगी नाती जपायला, खास डॅलसच्या प्रेक्षकांसाठी पहिल्यांदाच सादर करतोय- 'नाट्यछंद एकांकिका महोत्सव.
9:00 AM: Registration opens
9:30 AM पहिली घंटा - दीपप्रज्वलन
9:40 AM दुसरी घंटा
9:45 AM तिसरी घंटा - पहिली एकांकिका
10:30 AM दुसरी एकांकिका
11:15 AM: चहा,वडा पाव - short break
11.35 AM तिसरी एकांकिका
12:35AM चौथी एकांकिका
1:15 PM 1:45 PM Lunch break + Segment 2 Registration
1:45 PM Segment 2 पाचवी एकांकिका
2:45 PM सहावी एकांकिका
3:30PM चहा,सामोसा - short break
3:45 PM सातवी एकांकिका
4:45 PM Prize distribution
5.15 PM Event Ends
स्थळ:
8401 Valley Ranch Pkwy E, Irving, TX 75063
-
भाग १/Segment 1
-
भाग २/Segment 2
तिकीट दर खालील प्रमाणे
तिकीटाच्या रक्कमेत मध्यंतरात अल्पोपहार, दोन्ही भागात चहा-नाश्ता समाविष्ट आहे.


Seating Chart
