Join us for the North America Brihn Maharashtra Mandal Convention from July 11-13, 2019 at Dallas Convention Center. New Mandal Year (2019-2020) starts from August 1st, 2019.

Katta - Homeopathy and Bach Flower remedies

Parr Library, 6200 Windhaven Pkwy, Plano, TX 75093

 

 

Dear Members,

We are honored to host the first episode of our Katta series for this year, A seminar by Smt. Anjali Bhide on Homeopathy and Bach flower remedy. Please join us at Parr Library on August 12th, 2018 at 2:00 PM. This event is FREE for everyone.

बर्‍याच जणांना होमिओपथीविषयी माहिती असते. कधीतरी औषधे पण घेतलेली असतात. पुष्पौषधी काही जणांना माहिती असते, ती पण औषधे कधी कधी घेतलेली असू शकतात.पण बाराक्षार म्हणजे १२ टिशू रेमिडी ही खूपच कमी लोकांना माहिती असतात. ही सर्व औषधे शोधणारे डॉ. हनिमान, डॉ. बाख आणि डॉ. शूझलर हे सगळे अलोपथी म्हणजे मॉडर्न मेडिसिन डॉक्टर्स होते. मॉडर्न मेडिसिन म्हणजे अलोपथी मध्ये रोगावर औषधे असतात तर ह्या सर्व ऑल्टरनेटिव पद्धतींमध्ये रोग्याला औषध आहे. म्हणजे व्यक्तीचे मन, स्वभाव , शारिरीक लक्षणे यांचा विचार करून औषधे दिली जातात. रोग्याच्या constitution चा विचार केला जातो.सामान्य लोक थोड्या अभ्यासाने ही औषधे वापरू शकतात, यांचे ill effects पण खूप कमी असतात. पुष्पौषधी मध्ये ३८ तर बाराक्षारात केवळ १२ औषधे असतात. या औषधांसंबंधी थोडक्यात तोंडओळख करून घेण्यासाठी ही कट्टाभेट!
 

Thanks,

DFWMM Committee