All upcoming Mandal events in March and April 2020 are postponed until further notice 

कहानी में ट्विस्ट

3700 N MacArthur Blvd, Irving, TX 75062

नमस्कार मंडळी, 

उन्हाळ्याची सुट्टी म्हणजे काही छान मनोरंजन हवेच, नाही का? 

१६ ऑगस्ट २०१५ च्या रविवारी डॅलस-फोर्टवर्थ महाराष्ट्र मंडळ आपल्यासाठी घेऊन येत आहे सुपर हिट मराठी नाटक 'Kahani mein Twist ' ('कहानी मे ट्विस्ट'). अतिशय नावाजलेले कलाकार.. जागेला खिळवून टाकणारी रोमांचक रहस्य कथा.. २०१५ ची नवी निर्मिती.. महाराष्ट्रात रंगमंच गाजवून, आता अमेरिकेच्या रसिकांसाठी येत आहेत डॉ गिरीश ओक आणि त्यांचे सह कलाकार.

हे हलकं फुलकं, विनोदी छटेचं नाटक कसे ट्विस्ट घेतं आणि मर्डर मिस्ट्री बनतं ते तुम्ही येउन बघाच.

नाटकाची 'online' आणि 'ग्रुप डिस्काउंट'  तिकीट विक्री आता बंद झाली आहे. नाट्यगृहावर तिकीट (individual ticket) उपलब्ध असेल. 

Watch a quick Preview here - https://www.youtube.com/watch?v=xxqm1uuRrYs

निर्मिती:Kalarang Production

निर्माता:- दिग्दर्शक:Kumar Sohoni

प्रमुख भूमिका:Dr Girish Oak,Prajakta Datar, Sourabh Gokhale

लेखक:Suresh Jayram

रंगभूषा: Sangeeta Sarang

नेपथ्य: Pradeep Mulye

प्रकाश योजना: - संगीत: Rahul ranade 

 

h