Shivajayanti 2023
Date
February 19th 2023
Time
2:00 PM
Venue
DFW Ekta Mandir,

कार्यक्रमाची तिकीट विक्री दिनांक २ फेब्रुवारी रात्री ९ वाजता सुरू होईल.

 

नमस्कार मंडळी, नव्या वर्षाची सुरुवात आपण मकरसंक्रांत जोरदार साजरी करून केली. त्याच जोमाने DFWMM घेऊन येत आहे पुढील कार्यक्रम "शिवजयंती" दि. १९ फेब्रुवारी २०२३. 

खास आकर्षणे 

  • राजा शिवछत्रपती - शिवजन्म आणि शिवरायांच्या जीवनावर आधारीत खास कार्यक्रम
  • ढोल-ताशा-लेझीम 
  • पालखी सोहळा 
  • पिठलं-भाकरी सहित रुचकर जेवण
  • वेशभूषा - महिलांनी नऊवारी आणि पुरुषांनी छत्रपतींचे शिलेदार अथवा मावळे 
  • पालखी सोहळ्यात आपल्या मुलांना शिवाजी महाराज, जिजाऊ, तानाजी, मावळे अशा विविध वेशभूषेत (फॅन्सी ड्रेस) सामील करायचं आहे.

 

ज्यांना निवेदन (कथा कथन), अभंगवाणी, पाळणा आणि ओवाळणी, पोवाडा, नाट्य (Skit), नृत्य, वक्तृत्व इत्यादी सादर करायची इच्छा असेल किंवा अशा ग्रुपमध्ये सामील व्हायची इच्छा असेल त्यांनी  खालील लिंक वर रजिस्टर करावे. गूगल फॉर्म लिंक 

Please reach out to [email protected]  or 407-493-6890 for any questions. 

Members only event 

Free Program with RSVP.  This event is FREE for members and RSVP is mandatory.  Ticket price will be $5 per adult/child  which will be refunded after the program. Check in is mandatory for receiving refund.

 

स्थळ - DFW एकता मंदिर - Irving 

तारीख - १९ फेब्रुवारी २०२३ 

वेळ- दुपारी २ नंतर