आपल्या मंडळाच्या २०२३ वर्षाचा पहिला कार्यक्रम, म्हणजे संक्रांत २०२३, या वर्षी शनिवारी, १४ जानेवारी २०२३ रोजी ग्रँड सेंटर, प्लॅनो येथे आयोजित करत आहोत.
तारीख : शनिवार, १४ जानेवारी २०२३
ठिकाण : ग्रँड सेंटर, प्लॅनो - 300 Chisholm Pl, Plano, TX 75075
कार्यक्रमाची प्रमुख आकर्षणे:
- Talent Show:
आपल्याच मित्र मैत्रिणीं पैकी २५ हुन अधिक चमुनीं Fusion संकल्पनेवर आधारित कार्यक्रम तयार करायला सुरु केली आहे. या मध्ये विविध जुन्या, नव्या, Fusion , रीमिक्स गाण्याचे डान्स, इंस्ट्रुमेंटल अशी विविध मनोरंजक कार्यक्रम सादर केले जातील. भरपूर प्रतिसाद मिळाल्यामुळे "टॅलेंट शो " ची नोंदणी आपण बंद केली आहे.
- Anand Bazar - म्हणजेच "फूड बझार" किंवा "फूड फेस्टिवल":
आपल्याला ‘आनंद बाजार’मध्ये चविष्ट आणि उत्कृष्ट पदार्थांची यथेच्छ मेजवानी उपभोगता येणार आहे. आनंद बाजारमध्ये विविध शेफ मंडळींच्या चविष्ट पाककृती अगदी वाजवी किंमतीमध्ये उपलब्ध असतील. एवढेच नाही, तर तुम्हीही या "आनंद बझार" मध्ये तुमचा स्टॉल लावू शकता. नोंदणी मर्यादित असतील. ‘आनंद बाजार’ मध्ये stall लावण्याची इच्छा असेल तर हा entry form भरावा.
- पतंग सजावट:
भारतात संक्रांतीचे एक मोठे आकर्षण असते ते पतंगांचे. मुलं साध्या पतंगांवर त्यांच्या कल्पनाशक्तीप्रमाणे सजावट करून आणतील. या पतंगांना कार्यक्रमाच्या दिवशी सादर करण्यात येतील. इच्छुक सभासदांनी या form द्वारे नोंदणी करणे आवश्यक आहे.
- Vendor Stalls:
जर तुम्हाला इतर उत्पादन विक्री (कपडे , ज्वेलरी, आर्टिकल्स) स्टॉल लावायची इच्छा असेल तर तयारीला लागा. स्टॉलची नोंदणी आणि विक्री शुल्क कार्यक्रमाचे तिकीट खरेदी करताना उपलब्ध होईल.
- Family Photo Booth:
मागच्या वर्षी प्रमाणे ह्या वर्षी हि मंडळाने आपल्या सभासद कुटुंबांसाठी निशुल्क "फॅमिली फोटो" काढण्याची सोय केली आहे. नवीन वर्षाचे औचित्य साधून ठराविक वेळेत आपल्या कुटुंबा बरोबर फोटो काढून त्याची प्रिंटआणि फ्रेम आठवणींच्या स्वरूपात भेट दिली जाईल. तर मग कार्यक्रमाला छान नटून थटून वेळेवर यायला विसरू नका.
- FLASH MOB: नृत्यात्मक संगीतावर , सामूहिक नृत्याचा अविष्कार.
- वाण आणि तिळगुळ:
मंडळाच्या महिला सभासदांना संक्रांतीचा वाण लुटण्याचा आणि तुळगुळ वाटपाचा कार्यक्रम.
- बोरन्हाण:
मंडळाच्या छोट्या सभासदांसाठी खास बोरन्हाणाचा कार्यक्रम मध्यंतरात आयोजित केला जाईल. इच्छुक सभासदांनी [email protected] या ई-मेल वर नोंदणी करणे आवश्यक आहे.
कार्यक्रमाची रूपरेषा:
12:00 PM - Registration Starts
01:00 PM - Registration Ends
12:00 PM - 01:00 PM - Mini Lunch
01:00 PM - - Seating Starts
01:15 PM - 03:30 PM - FUSION Performances First Half
03:30 PM - 04:00 PM -Tea Break
03:45 PM - 04:00 PM -Bornahn बोरन्हाण
04:00 PM - 04:05 PM -Flashmob
04:05 PM - 06:15 PM - FUSION Performances Second Half
06:15 PM - 08:30 PM - Anand Bazar - Food Festival
08:30 PM - 09:00 PM - Clean up
09:00 PM - Event Close
For any questions, please contact [email protected]
Early bird pricing will end on 01/02/2023. Regular pricing will be opened on 01/03/2023 9 am.
Tickets:
Tiers | Price | |
---|---|---|
Early Bird | Preferred Adult | $20.00 |
Early Bird | Preferred Kid | $15.00 |
Early Bird | General Adult | $15.00 |
Early Bird | General Kids | $10.00 |
Tiers | Price | |
---|---|---|
Regular | Preferred Adult | $25.00 |
Regular | Preferred Kid | $20.00 |
Regular | General Adult | $20.00 |
Regular | General Kids | $15.00 |
Regular tickets opening date will be communicated later.