Sp
Date
July 12th 2024
Time
7:00 PM
Venue
TBD,

संकर्षण via स्पृहा 

आपले लाडके कलाकार संकर्षण कऱ्हाडे आणि स्पृहा जोशी...'संकर्षण via स्पृहा' हा कार्यक्रम घेऊन आलेत. कार्यक्रम  कवितांपुरता मर्यादित नाही तर तो आठवणींचा आहे, गप्पांचा आहे आणि गाण्यांचाही आहे. 
संकर्षण आणि स्पृहाच्या निवडक पण चोखंदळ कविता , मनाला भिडणारे किस्से, दैनंदित जीवनात घडणारे साधे साधे पण मजेदार प्रसंग...आपल्याला आयुष्याच्या प्रत्येक वळणावर अलगद घेऊन जातात. कधी हसवतात, कधी विचार करायला लावतात तर कधी इमोशनल ही करतात. संकर्षण via स्पृहा म्हणजे 'आयुष्य via कविता' म्हणायला हरकत नाही.