Date
April 1st 2024
Time
8:00 AM
Venue
Richwood Academy, Frisco,

आला रे आला! आपण ज्या इव्हेंट ची आतुरतेने वाट पाहत आहोत तो "क्रीडा महोत्सव" आला! क्रीडा महोत्सव  म्हणजे आपलं स्वतःच Olympics! 
तर यावर्षीच्या आगळ्या वेगळ्या आणि भव्य क्रीडा महोत्सवाचं थोडक्यात स्वरूप:
- ८ franchise teams: Shivneri Supremos, Panhala Patriots, Vishalgad Warriors, Torana Tigers, Sinhagad Sparklers, Janjira Jaguars, Sindhudurg Starz, Pratapgad Panthers 
- खेळाडूंचे live auction
- एकूण १२ खेळ: बॉक्स क्रिकेट, टेबल टेनिस, चेस, कॅरम, व्हॉलीबॉल, थ्रोबॉल, सॅक रेस, स्प्रिंट रेस, रिले रेस, टग ऑफ वॉर, ब्रिज आणि नवीन रॅपिड फायर!        
- Members Only कार्यक्रम! ५ वर्षावरील सर्व खेळाडूंसाठी RSVP करणे आवश्यक
- क्रीडा महोत्सव दिनांक आणि वेळ: 20 एप्रिल सकाळी ८ पासून 
- स्थळ: Richwood Academy , Frisco   

तुम्हाला ८ पैकी कुठल्यातरी franchise टीमचा कॅप्टन व्हायचा आहे का? मग वाट कसली बघताय? भरून टाका हा फॉर्म: DFWMM

RSVP, Auction आणि बाकीची माहिती थोड्याच दिवसात कळवूच!