Price includes:
- All-day access to park attractions (11:00 AM - 06:00 PM)
- Limited park access between 06:00 PM - 08:30 PM
- Private Mandal Dahi Handi Event for members
- Desi Pizza dinner with soda
- Games and kids’ fashion parade
Program Timeline
11:00 AM - DFWMM Registration Starts
11:00 AM - Access to park attractions
5:30 PM - DFWMM Private Event (Dahi Handi) begins. Access to limited park attractions
7:30 PM - Dinner (Desi Pizza with Soda)
8:30 PM - Event concludes
This is member only event and tickets open for members and member family only
Cancellation Policy:
- Tickets are non-transferable. No refund/cancellations after Aug 14, 2022.
- Please feel free to contact [email protected] in case of any questions.
गोविंदा आला रे आला..
ह्या वर्षीचा पहिला आणि आगळावेगळा कार्यक्रम घेऊन आपलं मंडळ सज्ज झालं आहे. ह्या वर्षीच्या कार्यक्रमांची सुरुवात आपण “दही-हंडी” ने करणार आहोत.
“दही-हंडी” चा विषय निघाला की आपल्याला आठवतात गोविंदापथके, त्यांचे थरावर थर रचण्याचे धाडस आणि उत्साह.. आणि दही-हंडीच्या वेळी जर पाऊस पडत असेल तर हा उत्साह आणखीनच वाढतो. पाऊस असो वा नसो, गोविंदांची पाण्यात भिजण्याची हौस आयोजक पूर्ण करतात. असे आहे पाण्याचे आणि “दही-हंडी”चे घट्ट नाते!
हेच नाते संस्मरणीय करण्यासाठी यावर्षी आपण आपली पहिलीच “दही-हंडी” Hawaiian Falls Water Park, The Colony येथे साजरी करणार आहोत.
आपल्या “दही-हंडी”च्या दिवशी म्हणजे २० ऑगस्टला "खास DFWMM च्या सभासदांसाठी" Hawaiian Falls Water Park सवलतीच्या दरात म्हणजे प्रति व्यक्ती केवळ $२२ मध्ये उपलब्ध करून दिले आहे.
आपल्या मंडळाच्या ह्या पहिल्या वहिल्या “दही-हंडी” बरोबरच गोपाळकाला, लहान मुलांसाठी राधाकृष्ण वेशभूषा, वॉटर पार्क मधल्या इतर राईड्स आणि खेळ तर आहेतच..... ते सुद्धा खास देसी पिझ्झासोबत..!!
तिकीट विक्री मंगळवार, दि. ९ ऑगस्ट २०२२ रात्री ९:०० पासून आपल्या DFWMM च्या वेबसाईटवर !!
https://www.dfwmm.org/content/tickets
अरे... एक... दोन.. तीन.... चाSSSर...
DFWMM चे गोविंदा फार हुशाSSSर