DFWMM 2024 संक्रांत ,Save the date 14th January 2024
नमस्कार मंडळी,
या कार्यक्रमा मध्ये हळदी कुंकू, संक्रांतीचे वाण लुटणे, बोरन्हाण, फ्लॅशमॉब, फॅमिली फोटो आणि खास तयार केलेला संक्रांतीचा फोटो बूथ या बरोबरच दोन मुख्य आकर्षणे असतात ते म्हणजे ;
टॅलेंट शो : या वर्षीचा संक्रांत कार्यक्रम (टॅलेंट शो) Retro Music या संकल्पनेवर आधारित असणार आहे. सहभागी चमू , पूर्ण performance नव्हे तर आपल्या पूर्ण performance मध्ये कुठेही थोडासा Retro glimpse असणे अनिवार्य आहे. फक्त ग्रुप डान्स च सहभागी होऊ शकतात, वैयक्तित performance नाही. सहभागी होण्यासाठी कृपया खाली दिलेले नियम व अटी वाचा.
जर तुम्हाला नृत्याची आवड असेल तर तुम्ही तुमच्या choreographer ला संपर्क साधून ,समूह नृत्य (Group Dance) बसवू शकता.
सर्व choreographer ला सहभागी होण्यासाठी नोंदणी अनिवार्य आहे, choreographer नोंदणी साठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.फॉर्म नोंदणीची शेवटची तारीख ८ डिसेम्बर २०२३
जर तुम्हाला choreographer हवा असेल तर दिलेल्या फोन नंबर्स वर संपर्क करा किंवा खाली दिलेल्या फॉर्म वर नोंदणी करा. फॉर्म नोंदणीची शेवटची तारीख ८ डिसेम्बर २०२३
Thank you for your overwhelming response to the Sankrant Group Participation & individual entries.
We have now received 40+ Group entries & we will be closing the forms tonight 4th December 2023 11:59 pm
This webform is closed.
आनंद बाजार/ Food Festival - आपल्याला ‘आनंद बाजार’ मध्ये चविष्ट आणि उत्कृष्ट पदार्थांची यथेच्छ मेजवानी उपभोगता येणार आहे. आनंद बाजारमध्ये विविध शेफ मंडळींच्या चविष्ट पाककृती अगदी वाजवी किंमतीमध्ये उपलब्ध असतील. फूड स्टॉलची नोंदणी आणि विक्री शुल्क कार्यक्रमाचे तिकीट खरेदी करताना उपलब्ध होईल. ‘आनंद बाजार’ मध्ये stall लावण्याची इच्छा असेल तर entry forms मंडळाच्या website वर लवकरच उपलब्ध होतील.
Vendor Stalls- जर तुम्हाला इतर उत्पादन विक्री (कपडे , ज्वेलरी, आर्टिकल्स) स्टॉल लावायची इच्छा असेल तर तयारीला लागा. स्टॉलची नोंदणी आणि विक्री शुल्क कार्यक्रमाचे तिकीट खरेदी करताना उपलब्ध होईल.
Talent Show Rules:
-
Performance Age brackets
-
Kids (18 years or below) can participate in max 2 performances
-
Youth (Ages 18 to 23) can participate in max 2 performances
-
Adults (Ages 24 and above) can participate in max 1 performance
-
-
Minimum age for participation is 6 years
-
Minimum number of participants per performance is 6 (Six) and Maximum is 25 (Twenty Five)
-
All participants and choreographers should have DFWMM membership for participation
-
Performance time limit is 5 mins max
-
Maximum 2 performances are allowed for each choreographer
Please reach out to [email protected] for any questions.
Or call/text - Santosh- 203 415 5733 / Rajashree- 972-322-5488 / Shamli -469-648-8873
चला तर मग लवकरच भेटू संक्रांत कार्यक्रमासाठी !
Glimpse of last Sankranti Event