New memberships for year 2022-23 is open at https://www.dfwmm.org/content/tickets. 

Events Calendar

September 2022

Sun Mon Tue Wed Thu Fri Sat
28
29
30
31
1
2
3
 
 
 
 
 
 
 
4
5
6
7
8
9
10
 
 
 
 
 
 
 
11
12
13
14
15
16
17
 
 
 
 
 
 
18
19
20
21
22
23
24
 
 
 
 
 
 
 
25
26
27
28
29
30
1
 
 
 
 
 
 
 

[2022-23] - Dasara, Bhondala and Dandiya

“DFWMM नवरात्रोत्सव सोहळा!”   

दसरा, धमाकेदार DJ दांडिया, भोंडल्याची पूजा असा त्रिवेणी मेळ घेऊन येत आहोत. 
नवरात्री उत्सव-२०२२ तुमच्या हक्काच्या DFWMM परिवारासोबत!! 
 
 
नुकताच आपण बाप्पाला वाजत-गाजत निरोप दिला आणि आता पुढच्या कार्यक्रमाची तयारी सुरू झाली आहे. गेल्या वर्षीचा भोंडला/ दांडिया हा यशस्वी कार्यक्रम DFW महाराष्ट्र मंडळाने यंदाही आयोजित केला आहे.

 
दांडियाला होणारी प्रचंड गर्दी कित्येकदा आपला विरस करते. म्हणून संख्या मर्यादित ठेऊन सर्वांना सहभागी होता यावे यासाठी हा कार्यक्रम दोन दिवस होणार आहे. शनिवार १ ऑक्टोबर आणि रविवार २ ऑक्टोबरला! आपल्या सोयीच्या दिवसाकरिता नोंदणी करा किंवा खूप उत्साह असेल तर दोन्ही दिवसांकरिता!
 
गेल्या वर्षी 'दांडियाच्या वर्कशॉप्समुळे आम्हाला कार्यक्रमाची मजा अधिक लुटता आली' अशा खूप प्रतिक्रिया आल्या. म्हणून या वर्षीही २४ आणि २५ सप्टेंबरला दांडियाचे वर्कशॉप्स आयोजित करत आहोत.
 
येत्या शनिवारी १७ सप्टेंबरला रात्री ९:०० वाजतामंडळाच्या वेबसाइटवर Early Bird अर्थात सवलतीच्या दरातील कूपन्स उपलब्ध होतील. कूपन्सच्या नाममात्र किंमतीत कार्यक्रमाच्या वेळी चहा, दोन वडापाव, मुलांना पिझ्झा, ज्युस यांचा समावेश आहे. आणि सगळ्यात महत्वाचं..दांडिया आणि गरबा शिकायला किंवा आधी practice करायला वर्कशॅापमध्ये भाग घ्यायचा असेल अथवा थेट दांडियामध्ये सहभागी व्हायचे असेल तरी कार्यक्रमाची आगाऊ कूपन्स खरेदी करणं आवश्यक आहे!  तेव्हा तारीख आणि वेळेवर लक्ष ठेवा. अधिक माहिती वेळोवेळी कळवत राहूच!
 
आपल्या मित्रपरिवारासह सर्वांना गरब्याचा आनंद घेता यावा म्हणून मंडळ नेहमीप्रमाणेच प्रयत्नशील आहे.

Workshop Details:
Register for Dandiya workshop of your choice (recommended 1 workshop per person):
Frisco - Sat, Sep 24 - Richwoods Academy - 4633 Coit Rd #310, Frisco 75035
 
Irving - Sun, Sep 25
DFW Hindu Ekta Temple Sanskar Bhavan - 1605 N Britain Rd, Irving 75061
 
 
Program Timeline:
Saturday 
Registration Starts at 5 pm 
Bhondala - 5:30-6 PM
Garba/Dandiya/DJ - 6 pm onwards. Until 11 pm
 
Sunday 
Registration Starts at 4 pm 
Bhondala - 4:30-5 PM
Garba/Dandiya/DJ - 5 pm onwards. Until 10 pm
 
Early Bird 1 Day Pricing:
1. Member - Adult - $15
2. Member - Child - $10
3. Member - Student Member $12
4. Child under 6 - $0
5. Member Buy Non-Member - Adult - $17
6. Member Buy Non-Member - Child - $12
 
Early Bird COMBO Pricing:
1. Member - Adult - $27
2. Member - Child - $17
3. Child under 6 - $0
4. Member Buy Non-Member - Adult - $30
5. Member Buy Non-Member - Child - $20
 
Regular 1 Day Pricing:
1. Member - Adult - $17
2. Member - Child - $12
3. Member - Student Member $14
4. Child under 6 - $0
5. Member Buy Non-Member - Adult - $19
6. Member Buy Non-Member - Child - $14
 
REGULAR COMBO Pricing:
1. Member - Adult - $32
2. Member - Child - $22
3. Child under 6 - $0
4. Member Buy Non-Member - Adult - $34
5. Member Buy Non-Member - Child - $24
 

 

 
 

 

Subscribe to डॅलस फोर्ट वर्थ महाराष्ट्र मंडळ RSS