शिवजयंती 2017

Event Highlights: 

 

शिवरायांचे आठवावे रूप|शिवरायांचा आठवावा प्रताप|

शिवरायांचा आठवावा साक्षेप|भूमंडळी||

 

 

शिवजयंतीच्या निमित्ताने आपण आपल्या महाराजांच्या चार प्रेरणादायी गोष्टी ऐकाव्या, आपल्या रयतेच्या स्वाभिमानी राजांचे, त्यांच्या कर्तुत्वाचे, शौर्याचे, धैर्याचे, नीतीमत्तेचे, सुशासनाचे, दूरदृष्टीचे स्मरण करावे या निमित्ताने आपल्या मंडळाने या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. 

या निमित्ताने पोवाडे, राजांच्या आयुष्यातील घटना, त्यांची राज्य करण्याची पद्धत हे सांगणारे काही नाट्यप्रवेश, शिवकालीन वेषभूषा स्पर्धा, कथाकथन  आणि ढोलताशासहित मिरवणूक असे या कार्यक्रमाचे साधारण स्वरूप राहील. 

 

चला तर शिवरायांचं नाव घेऊ आणि "जय भवानी जय शिवाजी"ने आसमंत भरून टाकू!

Interested in performing at Shivjayanti event? Click here to register your entry.

When: March 25th 2017 

Location : DFW Hindu Temple, Irving

Cost:  Free Event

 

 

Saturday, March 25, 2017 - 3:00pm
Add to Calendar

 

 

Tickets and Purchase Catalog

General
Image Price

Adult - Non-member/ Member price is $0


N/A $0.00

Children - Non-member/ Member price is $0


N/A $0.00